by admin | Nov 18, 2021 | Akshi Beach, Alibaug beach, Around Akshi beach & Alibaug, Food
रायवाडी म्हणजे आक्षीच्याच वेशीवर वसलेली कोळी लोकांची एक टुमदार वस्ती. कोळ्यांची म्हणजेच मच्छीमारांची जेमतेम ३०-४० कुटुंब असलेली आणि आक्षी वरून नागांव ला जाणाऱ्या रस्त्याला अगदी चिकटून असलेली रंगी बेरंगी घरांची वस्ती म्हणजेच रायवाडी. रायगड जिल्ह्याच्या नकाशावर...