BloG
Jaswand Holidays Akshiआक्षी बॅकवॉटर्स, कालवं आणि रायवाडी
रायवाडी म्हणजे आक्षीच्याच वेशीवर वसलेली कोळी लोकांची एक टुमदार वस्ती. कोळ्यांची म्हणजेच मच्छीमारांची जेमतेम ३०-४० कुटुंब असलेली आणि आक्षी वरून नागांव ला जाणाऱ्या रस्त्याला अगदी चिकटून असलेली रंगी बेरंगी घरांची वस्ती म्हणजेच रायवाडी. रायगड जिल्ह्याच्या नकाशावर...
Ants day out
साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान आक्षीला पाऊस entry घेतो. गेले कित्येक महिने सोसलेली काहिली संपते आणि...
चाबुकस्वार, पोपटी आणि शहाळ्यातली कोळंबी
चाबुकस्वार हा पदार्थ जगभरात फक्त आमच्याच घरी बनतो असं claim करणं जरा अतिशयोक्तीच जरी असलं तरी देखील ह्या पदार्थाच नामकरण आमच्याच घरी झालय हे मात्र निश्चित. चाबूकस्वार, म्हणजे थोडक्यात आपली 'आंबवणी' किंवा simply कैरीच सार. चाबुकस्वार म्हणजे उकडलेल्या कैरीचा गर,...
चाउल खादया, खांदेरी, आणि फिश करी
माझ्या असंख्य स्वप्नांच्या यादीतली ही आणखीन दोन स्वप्नं ! स्वप्न नं १ - चाऊल खादयाला जवळून बघणं आणि स्वप्न नं २ - खांदेरीला चुलीवर बनवलेलं माश्याचं जेवण जेवणं. खरतर ही दोन्हीही स्वप्न एकाच दिवशी पूर्ण होतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण ती एकाच दिवशी पूर्ण होण्या...