Ants day out

साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान आक्षीला पाऊस entry घेतो. गेले कित्येक महिने सोसलेली काहिली संपते आणि पुढचे जवळपास 3 ते 4 महिने इथली माती, झाडं, आणि विहिरी पोटभरून आपली तहान भागवतात. निसर्गात वेळोवेळी ऋतू बदलताना अनेक छोटे छोटे बदल घडत असतात. ह्याच...